ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा २८ एप्रिल रोजी ११० वा वर्धापनदिन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा २८ एप्रिल रोजी ११० वा वर्धापनदिन.

सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा २८ एप्रिल रोजी ११० वा वर्धापनदिन.



सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शु. १२ शके १९४८, मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी श्री स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


यावेळी सकाळी ८.०० वा.श्री एकमुखी दत्त पूजा, लघुरुद्र, अभिषेक, ९.०० वा. श्री सत्यदत्त पूजा, दु.१२.३० श्रींची महाआरती, दु. १.३० वा.महाप्रसाद, सायं.४.०० वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ७.३० श्रींची आरती, ८.०० वा. श्रींचा पालखी सोहळा, ९.०० वा. स्थानिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स