ताज्या बातम्या
ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना भेटवस्तू वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना भेटवस्तू वाटप.

खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिमार महिलांना भेटवस्तू वाटप. 



शिवसेना शाखा येथे १० एप्रिल रोजी आयोजित सोहळा.  

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, मालवण शिवसेना शाखा ( हाॅटेल कोणार्क लगत) येथे मच्छीमार महिलांना मत्स्य व्यवसायास उपयोगी भेटवस्तू वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी या वाटप सोहळ्याचा मच्छिमार महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स