ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न.

जाहिरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत.

Single image - Below Title (Nov 8, 2026)

Article image

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांची उपस्थिती.

Article image

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवन येथे माजी मंत्री तथा समता परिषद, मुंबईचे अध्यक्ष विजयभाई गिरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त, आपत्तीग्रस्त आणि विविध संकटांनी पीडित नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उपस्थित होते.

देवगडचे सुपुत्र असलेले विजयभाई गिरकर यांची सामाजिक क्षेत्रातील वाटचाल नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. माजी मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिले असून, समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.

देवगडच्या भूमीतून राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विजयभाई गिरकर यांनी सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स