ताज्या बातम्या
ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
मालवणात भाजप स्थापना दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात भाजप स्थापना दिन साजरा.

मालवणात भाजप स्थापना दिन साजरा. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यात भाजप स्थापना दिनानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त सोमवार, ६ एप्रिल रोजी मालवण भाजप कार्यालयात गणेश पूजन तसेच भाजप पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. 


यावेळी भाजप तालुका मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका सचिव महेश मांजरेकर, तालुका उद्योग व्यापार आघाडी रोहेश गावकर, तालुका सरचिटणीस पंकज सादये, राजू परुळेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक ललित चव्हाण, यतीन खोत, राजू परब, केदार झाड, दाजी सावजी, महिला तालुकाध्यक्ष नगरसेविका चारुशीला आचरेकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, शहर अध्यक्ष महिमा मयेकर, रश्मी लुडबे, शिल्पा खोत, समृद्धी आसोलकर, दर्शना कासवकर, पंचायत समिती उप सभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, दीपक सुर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भाजपची स्थापना, उद्देश, कार्यपद्धती व वाटचाल यांबाबत माहिती देत मार्गदर्शन केले.


भाजप स्थापना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील प्रत्येक बुथवर भाजप ध्वज फडकविण्यात आला तर तालुक्यात सदस्य नोंदणी तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 207

लोकप्रिय टॅग्स