ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मंडळ अधिकारी श्री.अजय परब यांचा श्रावण येथे सत्कार!

मंडळ अधिकारी श्री.अजय परब यांचा श्रावण येथे सत्कार!

प्रकाशन: 02 Nov 2021 04:17 PM
वाचन संख्या 48

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : श्रावण मंडळ अधिकारी अजय परब यांची बदली झाल्याने सरपंच प्रशांत परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच परब यांनी अजय परब यांच्या काम बद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी उप सरपंच प्रमोद घाडी, ग्रामसेवक विनोद रावले, मंडळ अधिकारी श्री रंजन पवार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संभाजी परब,
सदस्य दीपक घाडी, स्वप्नाली परब, रागिणी पुजारे, हर्षदा चव्हाण, बापू परब, रंजन पुजारे, मोहन परब, शिवराम परब आदी सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स