ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत कु. तनुश धोंडू चिंदरकर महाराष्ट्र राज्यात द्वितीय.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत कु. तनुश धोंडू चिंदरकर महाराष्ट्र राज्यात द्वितीय.

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत कु. तनुश धोंडू चिंदरकर महाराष्ट्र राज्यात द्वितीय.

Article image


चिंदर भटवाडी शाळेचा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी.


आचरा | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर भटवाडी शाळेच्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कु. तनुश धोंडू चिंदरकर याने 'गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा २०२५ - २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले. कु. तनुश याला त्याच्या प्रशालेच्याशिक्षिका निशिगंधा वझे आणि मैना कारंडे यांचे विशेष मार्गदर्शनपर योगदान लाभले. 


कु. तनुश धोंडू चिंदरकर आणि त्याच्या प्रशालेचे व पालकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स