पळसंब येथील सुमित्रा परब यांचे मुंबईत निधन.
पळसंब येथील सुमित्रा परब यांचे मुंबईत निधन.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला मंडळाचे आजीव सभासद श्री. संजय परब व सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीधर परब यांच्या आई होत.
ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडीच्या गं. भा. सुमित्रा लवु परब ( वय ९३ वर्षे) यांचे मुबई येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे मुली सुना नातवंडे पतवंडे असा परिवार आहे .
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला मंडळाचे आजीव सभासद श्री. संजय परब व सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीधर परब यांच्या त्या आई होत.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांच्याकडून संदेशाद्वारे शोक व्यक्त करण्यात आला असून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर कालवश.
आडवली येथील सुशीला घाडीगावकर यांचे निधन.
आडवली येथील सुशीला घाडीगावकर यांचे निधन.मसु...
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.आचरा : सि...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.