ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
अशोक दाभोलकर - मेस्त्री यांची समाजभूषण २०२६ पुरस्कारासाठी निवड.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अशोक दाभोलकर - मेस्त्री यांची समाजभूषण २०२६ पुरस्कारासाठी निवड.

प्रकाशन: 10 Mar 2026 11:36 AM
वाचन संख्या 204

अशोक दाभोलकर - मेस्त्री यांची समाजभूषण २०२६ पुरस्कारासाठी निवड.

Article image


डोंबिवलीत २२ मार्च रोजी पुरस्कार वितरण.


मुंबई : श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली यांचे ३१ वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि 'सुतार समाज भूषण पुरस्कार प्रदान समारंभ' आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. श्री. अशोक दाभोळकर - मेस्त्री यांची समाजभूषण पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्व. आनंदजी दिघे सभागृह, गांधीनगर, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ३:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली अध्यक्ष श्री. बाळकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.


गेली पाच दशके क्रीडा व सामाजिक क्षेत्रात योगदान देत असलेल्या मूळ वेंगुर्ले ( दाभोली) श्री.अशोक दाभोलकर - मेस्त्री यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबईतील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स