ताज्या बातम्या
लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून नाट्यगृह दुरुस्ती निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून नाट्यगृह दुरुस्ती निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

प्रकाशन: 05 Mar 2026 08:53 AM
वाचन संख्या 120

मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून नाट्यगृह दुरुस्ती निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी शहरातील नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. 


माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे, या दरम्यान नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स