पळसंब येथील लक्ष्मी परब यांचे निधन.
पळसंब येथील लक्ष्मी परब यांचे निधन.
ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील श्रीम. लक्ष्मी विष्णू परब ( वय ९६ वर्षे) यांचे मुंबई येथे, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातू असा परिवार आहे. श्री. बाळकृष्ण विष्णू परब यांच्या आई व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे कार्यकारणी सभासद श्री. अक्षय परब यांच्या त्या काकी होत.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पळसंब यांचे सचिव व माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी याबाबत शोकाकुलता व्यक्त करत श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंबच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.आचरा : सि...
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर कालवश.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...