पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.
पळसंब येथील परशुराम जंगले यांचे निधन.
आचरा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब, निसोमाचा सडा येथील
परशुराम तुकाराम जंगले ( वय ५२ वर्षे) ) यांचे, १० एप्रिल २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात काका, काकी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे .
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कता क्रिडा मंडळ पळसंब यांच्यावतीने एका शोकसंदेशाद्वारे, दिवंगत परशुराम जंगले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)