ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुणकेश्वर देवस्थान कडून आंगणे कुटुंबियांचा विशेष सन्मान.

कुणकेश्वर देवस्थान कडून आंगणे कुटुंबियांचा विशेष सन्मान.

प्रकाशन: 17 Feb 2026 04:14 PM
वाचन संख्या 103

कुणकेश्वर देवस्थान कडून आंगणे कुटुंबियांचा विशेष सन्मान.

Article image

     

ब्यूरो न्यूज : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने, आंगणेवाडी ग्राम विकास मंडळाचे सचिव अर्जुन उर्फ काका आंगणे आणि बाबू आंगणे यांचा आंगणे कुटुंबियांचे प्रतिनिधी म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि श्री. क्षेत्र कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाची प्रशंसा केली गेली.


श्री. क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान यात्रा स्वागत कक्षात, ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते काका आंगणे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तासह बाबू आंगणे, तनुराज आंगणे, महेश आंगणे, तुषार आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे, गणेश आंगणे, सचिन आंगणे, आबा आंगणे, अक्षय आंगणे, चंदू आंगणे, विनोद आंगणे आदी आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स