ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
असलदे येथे स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कार्यालयाचे उद्घाटन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

असलदे येथे स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कार्यालयाचे उद्घाटन.

प्रकाशन: 30 Jan 2026 06:27 PM
वाचन संख्या 98

असलदे येथे स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कार्यालयाचे उद्घाटन.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन खडवली दत्त मंदिर पुजारी संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन लोके यांनी सर्वांचे स्वागत केले.

Article image


या ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील गरजू, उपेक्षित लोकांच्या हिताचे काम करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सचिन लोके म्हणाले. 


यावेळी सचिव श्री. प्रशांत साटम, खजिनदार सौ. ज्योती जाधव, विश्वस्त श्री. मधुसुदन भडसाळे, श्री. प्रकाश पावसकर, श्री. तात्या निकम, श्री. प्रकाश जोंईल, स्वामी भक्त महेश डगरे, रामचंद्र जेठे, गणेश लोके, मयूर जंगले, लक्ष्मण लोके, विशाल जेठे, सचिन हरमलकर, अनिल लोके, राजाराम जेठे, विजय आचरेकर, चंद्रकात जेठे, जाधव गुरुजी, गणेश मोरये, सौ. कांचन राणे आणि स्वामी भक्त उपस्थित होते. आभार खजिनदार सौ. ज्योती जाधव यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स