ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
प्रख्यात मानसोपचार तज्ञ डाॅ. आशिष देशपांडे मालवणात..!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

प्रख्यात मानसोपचार तज्ञ डाॅ. आशिष देशपांडे मालवणात..!

प्रकाशन: 10 Jan 2026 01:37 PM
वाचन संख्या 2802

प्रख्यात मानसोपचार तज्ञ डाॅ. आशिष देशपांडे मालवणात..!


अल्कोहोलिक्स ॲनाॅनिमस मालवण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमातल्या जनजागृती सभेत करणार मार्गदर्शन  


मालवणवासियांना

उपस्थितीचे आवाहन.


मालवण | प्रतिनिधी : मुंबई येथील प्रख्यात मानसोपचार तज्ञ डाॅ. आशिष देशपांडे यांचे आज १० जानेवारी २०२६ रोजी मालवणात आगमन झाले आहे. अल्कोहोलिक्स ॲनाॅनिमस, मालवण संस्थेच्या २५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजीत विशेष कार्यक्रमातल्या जनजागृती सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत.मालवणातील हाॅटेल एक्झाॅटीका, धुरीवाडा, कुरण येथे ही सभा आज, १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ वेळेत संपन्न होत आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स