मालवण नगरपरिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत.
मालवण नगरपरिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या मालवण नगरपरिषद गटप्रमुख तथा गटनेतेपदी नगरसेवक महेंद्र सुदाम म्हाडगुत यांची एकमताने निवड करण्यात आली. नगरविकास विभागाला याबाबत पत्र देण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांच्यासह नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक तपस्वी मयेकर व नगरसेविका अनिता गिरकर उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...