ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
शिवसेनेच्या सौ. ममता मोहन वराडकर यांना जनतेचा नगराध्यक्ष पदासाठी 'आशिर्वाद....!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शिवसेनेच्या सौ. ममता मोहन वराडकर यांना जनतेचा नगराध्यक्ष पदासाठी 'आशिर्वाद....!

प्रकाशन: 21 Dec 2025 11:51 AM
वाचन संख्या 429

शिवसेनेच्या सौ. ममता मोहन वराडकर यांना जनतेचा नगराध्यक्ष पदासाठी 'आशिर्वाद....!

Article image


मालवणातील 'अपडेटस्.! ( नगरपरिषद निवडणूक २०२५ निकाल )


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी सुरू आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर यांना जनतेने नगराध्यक्ष पदासाठी विजयी करत 'आशिर्वाद' दिला आहे.


यशस्वी उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

दीपक पाटकर, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, मेघा गांवकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, महानंदा खानोलकर, अन्वेषा आचरेकर , महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, सुदेश आचरेकर ( अपक्ष).



(बातमी अपडेट होत आहे......)


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स