ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
विरण बाजार पेठेतील रस्त्याचे काम सुरू.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विरण बाजार पेठेतील रस्त्याचे काम सुरू.

प्रकाशन: 03 Dec 2025 03:13 PM
वाचन संख्या 153

विरण बाजार पेठेतील रस्त्याचे काम सुरू.

Article image


पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील विरण बाजार पेठेतील रस्त्यावरील खड्डे आणि विरण - पोईप पुला वरील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. याबाबत येथील माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी आठ दिवसांपूर्वी इशारा दिला होता. 


सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी रस्त्याचे काम नुकतेच सुरू केले आहे. यामुळे विरण पंचक्रोशीतील जनता समाधान व्यक्त करीत आहेत अशी माहिती मिळत आहे. 


या बाबत संबंधित अधिकारी पुरुषोत्तम भोय व दिपक तोडमल यांनी त्यांच्या स्वतःच्या देखरेखीखाली दर्जेदार कामाची ग्वाही दिली आहे.  

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स