श्री क्षेत्र खोटले येथे ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव.
श्री क्षेत्र खोटले येथे ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव.
मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. श्री पादुका दुग्ध अभिषेक, षडोपचार पूजा, सकाळी १० वा. तिर्थप्रसाद, दुपारी १२ वा. आरती, १२:३० वा. महाप्रसाद, संध्याकाळी ५ वा. नित्योपसना, ६ वा. सुस्वर भजन एस.एस.पी.एम. भजन मंडळ, पडवे, रात्री ८ नंतर भाविकांची भजने स्वामी पाठ.
सर्व भाविकांनी श्री दर्शन व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती व मठाधीपती श्री. गणेश घाडीगांवकर यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...