ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वायरी बांध येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वायरी बांध येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा.

प्रकाशन: 03 Dec 2025 02:51 PM
वाचन संख्या 142

वायरी बांध येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : श्री क्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध येथे प्रती वर्षाप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. ३ व ४ डिसेंबर रोजी आयोजित हा सोहळा, श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज सांप्रदाय, मालवण यांच्या वतीने साजरा होत आहे. 


सोहळ्यात बुधवारी ३डिसेंबर रोजी, सकाळी १० वाजता घटस्थापना व नामप्रहर आरंभानंतर दिवसभर मंदिर परिसरात नामस्मरण, भजन व विविध कार्यक्रम होत आहेत.


गुरुवार, ४ डिसेंबर रोजीच्या मुख्य कार्यक्रमात सकाळी 7म७ वाजता नामप्रहर समारोह, तर सकाळी ७. ३० वाजता जगद्गुरू श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता होम हवन विधी संपन्न होणार आहेत.


दुपारी १२ वाजता 'माधुकरी' हा सांप्रदायिक विधी संपन्न होणार आहे. सायंकाळी ४ वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. श्री. अण्णा देसाई (वालावल) यांचे कीर्तन सादरीकरण होणार असून संध्याकाळी ६ वाजता श्री दत्त जयंती उत्सव साजरा होईल. रात्री ८ वाजता महाप्रसाद होणार आहे.


या सोहळ्यासाठी भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून श्रीदर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांप्रदायाचे कार्याध्यक्ष श्री कृष्णा बांदेकर यांनी संप्रदायाच्या वतीने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स