मालवण नगरपरिषद वाॅर्ड क्र. ५ मध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार.
मालवण नगरपरिषद वाॅर्ड क्र. ५ मध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार.
वाॅर्ड क्र ५ चे निवडणूक प्रभारी दादा साईल, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर व देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. विलास गणपत मुणगेकर, नंदीता वरवडेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका साठी, वाॅर्ड क्र. ५ मधील कुमार काॅम्प्लेक्स व वाॅर्ड परिसरात शिवसेना उमेदवारांचा प्रचार उत्साहात सुरू आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. विलास गणपत मुणगेकर व नंदिता वरवडेकर यांचा प्रचार करण्यात येत आहे.
जिल्हा सचिव व वाॅर्ड क्र ५ चे निवडणूक प्रभारी दादा साईल, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर व देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. विलास गणपत मुणगेकर, नंदीता वरवडेकर तसेच उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, बाबू हडकर, नितीन हडकर, नेहा हडकर, वैष्णवी कीर, गुरूनाथ सुकाळी, महेश परब, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तीनही निवडणूक प्रभारींसह उपस्थित सर्व प्रचारकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर आणि नगरसेवक पदांचे उमेदवार श्री विलास गणपत मुणगेकर व नंदीता वरवडेकर या शिवसेनेच्या उमेदवार करायचे जनतेला घरोघरी जाऊन आवाहन केले तसेच विजयाची खात्री व्यक्त केली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...