माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सौ. पूजा करलकर यांचा पक्षप्रवेश.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सौ. पूजा करलकर यांचा पक्षप्रवेश.
ब्यूरो न्यूज | मालवण :
माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश झाला आहे.
माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर ह्या शहरच्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार आहेत अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...