अन्यथा आंदोलन..!
अन्यथा आंदोलन..!
सौ. शिल्पा खोत यांचा निवेदन पत्राद्वारे संबंधित विभागाला इशारा.
मालवण | ब्यूरो न्यूज : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दूरावस्थेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या वतीने संबंधित विभागाला निवेदन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या निवेदनात, शहरातील विविध महत्वपूर्ण मार्गांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत काही ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे असे नमूद केल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देखिल सौ. शिल्पा खोत यांनी संबंधित विभागाला निवेदन पत्राद्वारे दिला असल्याचे समजते आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
मालवणात बजरंग दलाच्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा.
मालवणात बजरंग दलाच्या वतीने ३५३ वा शिवराज्या...