ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सौ. सानिका तुळसकर यांना 'लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५' प्रदान.

सौ. सानिका तुळसकर यांना 'लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५' प्रदान.

सौ. सानिका तुळसकर यांना 'लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५' प्रदान. 

Article image


वयोवृद्धांच्या अथक आरोग्य सेवेत असलेल्या सौ. सानिका तुळसकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन.


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सौ. सानिका तुळसकर यांना 'लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५' प्राप्त झाला आहे. आम्ही भारतीय महिला मंच आयोजित फक्त महिलांनी, महिलांसाठी आयोजित केलेले पहिले राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे रविवार, २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सौ. सानिका तुळसकर यांना त्यांच्या आरोग्यविषयक जनसेवेच्या कार्याबाबत सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Article image



वयोवृद्धांच्या अथक आरोग्य सेवेत असलेल्या सौ. सानिका तुळसकर यांचे मालवण, वेंगुर्ले आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच राज्यातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकाच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्...

03 Sep 2026 161

लोकप्रिय टॅग्स