ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायरी भूतनाथ विभागप्रमुख पदी बाबा पास्कोल.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायरी भूतनाथ विभागप्रमुख पदी बाबा पास्कोल.

प्रकाशन: 13 Oct 2025 11:42 PM
वाचन संख्या 105

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायरी भूतनाथ विभागप्रमुख पदी बाबा पास्कोल.



ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायरी भूतनात विभागप्रमुख पदी बाबा पास्कोल यांची नियुक्ती माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री. पास्कोल यांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Article image

   

यावेळी देवबाग शाखाप्रमुख रमेश कद्रेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, मनोज मोंडकर, राजू मेस्त्री, अक्षय वालावलकर, अनिल केळुसकर, महेश सामंत सर, परेश सादये, विलास वालावलकर, गजानन चोडणेकर, विश्वास वालावलकर, सदानंद टिकम, आंतोन रॉड्रिक्स योगेश सारंग, सुप्रिया केळुसकर, फिलसु फर्नांडिस, हरिश्चंद्र केळुसकर, पांडुरंग टिकम, राजेश केरकर, निलेश केळुसकर, नारायण केळुसकर, आनंद पंडुरकर, वामन मेस्त्री, गोविंद केळुसकर, अस्मिता पडते, श्वेता केरकर, राजलक्ष्मी शिरोडकर, वैष्णवी खराडे, प्रगती देऊलकर, स्वप्नाली केळुसकर, वैष्णवी मेस्त्री आदी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स