बांदिवडे मसुरेतील जेष्ठ किराणा व्यापारी गफूर सय्यद यांचे निधन...
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे सय्यद जुवा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बांदिवडे बाजार येथील किराणा व्यापारी गफूर उमर सय्यद ( ८० वर्ष) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. युवा कार्यकर्ते जमीर सय्यद यांचे वडिल होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)