ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण शहरातील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण शहरातील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

प्रकाशन: 17 Sep 2025 09:22 PM
वाचन संख्या 122

मालवण शहरातील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवानिमित्त श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि धक्का मित्रमंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले अशी माहिती मिळत आहे.

Article image

या शिबिरासाठी ओरोस येथील जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करून दोन्ही मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व धक्का मित्रमंडळ यांचे सदस्य, व्यापारी आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स