ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पोलीस पाटील वासुदेव गावकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गौरव

पोलीस पाटील वासुदेव गावकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गौरव

प्रकाशन: 06 Aug 2021 09:24 PM
वाचन संख्या 82

मालवण | प्रतिनिधी : महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २०२०- २१ या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे उत्कृष्ट काम केल्या बद्दल मालवण धुरीवाडा येथील पोलीस पाटील श्री. वासुदेव शिवराम गांवकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस पाटील वासुदेव गांवकर यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. वासुदेव गांवकर यांनी पोलीस पाटील म्हणून मालवण शहरात गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी बजावली असून कोरोना महामारी काळातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांना वेळोवेळी सहकार्य केले. या कार्याची दखल घेत त्यांचा जिल्हा प्रशासनाकडून सन्मान करण्यात आला. श्री वासुदेव गांवकर यांच्या गौरवाबद्दल मालवण शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 316

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स