संतोष नांदगावकर कालवश.
संतोष नांदगावकर कालवश.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण बाजारपेठेतील भगवान हाॅटेलचे श्री. संतोष भगवान नांदगावकर (५७ वर्षे) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी नऊ वाजता कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजय, बहिणी, भावोजी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मालवण व्यापारी वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)