ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
चिंदर येथे ग्राम स्वनिधीतून भजन मंडळांना साहित्य वाटप.

चिंदर येथे ग्राम स्वनिधीतून भजन मंडळांना साहित्य वाटप.

प्रकाशन: 26 Aug 2025 05:29 PM
वाचन संख्या 553

चिंदर येथे ग्राम स्वनिधीतून भजन मंडळांना साहित्य वाटप.


आचरा | ब्यूरो न्यूज : चिंदर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत स्वनीधीतून गावातील भजन मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अशोक सावंत, भजन मंडळ संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर सरपंच स्वरा पालकर, मांजरेकर, हिमाली अमरे, प्रकाश मेस्त्री, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, देवेंद्र हडकर, ग्राम पंचायत सदस्य, जान्हवी घाडीगावकर, सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर, पपू परुळेकर, मंगेश गावकर, दिपक सुर्वे, रवी घागरे, संतोष अपराज, दिगंबर जाधव, सर्व पोलिस पाटील आणि भजन मंडळातील लोक उपस्थित होते.

Article image


भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी आवाहन केले की, सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्याचं काम सर्व भजन मंडळे करीत असतात म्हणून हा वारसा यशस्वीपणे पुढे चालावा यासाठी महायुतीच सरकार प्रयत्नशील असून जास्तीत जास्त भजन मंडळातील सदस्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी भा. ज. पा. कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर जाऊन काम करावे.


चिंदर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत स्वनीधीतून गावातील भजन मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अशोक सावंत, भजन मंडळ संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष कानडे, बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर सरपंच स्वरा पालकर, मांजरेकर, हिमाली अमरे, प्रकाश मेस्त्री, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, देवेंद्र हडकर, ग्राम पंचायत सदस्य, जानवी घाडीगावकर, सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर, पपू परुळेकर, मंगेश गावकर, दिपक सुर्वे, रवी घागरे, संतोष अपराज, दिगंबर जाधव, सर्व पोलिस पाटील आणि भजन मंडळातील लोक उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष कानडे यांनी भविष्यात सर्व भजन मंडळांना शासनाचा लाभ मिळावा व सांस्कृतिक भवन सिंधुदुर्गात व्हावे या साठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.


यावेळी अशोक सावंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भजन मंडळांना शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स