ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

प्रकाशन: 26 Aug 2025 08:40 PM
वाचन संख्या 1007

तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

Article image

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्गचे विद्यमान जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, भाप्रसे यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून ३१ ऑगस्ट रोजी शासनाच्या आदेशानुसार कार्यभार स्वीकारतील. श्रीम. तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सांगली येथे रिक्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री. विशाल नरवाडे (भाप्रसे) यांची नियुक्ती शासनाने केली आहे.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स