भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे अभिवादन.
मालवण | ब्यूरो न्यूज : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शहरातील बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व सहकारी यांनी भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, युवासेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, दिलीप बिरमोळे, बाळा माने, अरुण तोडणकर, जॉन नरोना, महेश सारंग, राजू बिडये, बाबू धुरी, मंदार लुडबे, जय सामंत, भाऊ मोरजे, बाबू जोशी, सुरज बिरमोळे, वालावलकर व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर.
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आ...
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर.
संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आ...
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.