ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.

प्रकाशन: 14 Apr 2025 07:40 PM
वाचन संख्या 197

सौ. शिल्पा खोत व सहकारी यांचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

मालवण | ब्यूरो न्यूज : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना रोजी ( १४ एप्रिल २०२५), मालवणच्या समाजसेविका तथा प्राणीमित्र सल्लागार व रक्तमित्र सौ. शिल्पा खोत व सहकारी यांनी बांगीवाडा समाज मंदिर येथे भेट देऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी त्यांनी ‘एक पेन एक वही’ या भेट उपक्रमात सहभाग घेतला. त्यांचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ मंचाचे वैभव वळंजू व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत व मंदार केणी, भाई कासवकर,संजय जाधव, प्रकाश जाधव, बाळा जाधव, आनंद वळंजू, बैधवी जाधव, जाधव उपस्थित होते.

सौ. शिल्पा खोत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ मंचाच्या उपक्रमाची प्रशंसा केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 284

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स