ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस उत्साहात.

मालवणात माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस उत्साहात.

प्रकाशन: 14 Apr 2025 08:53 PM
वाचन संख्या 70

मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी मालवण शिवसेना शाखा येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात देखील आले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, शहरप्रमुख बाबी जोगी, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, राजा शंकरदास, प्रसाद चव्हाण, मनोज मोंडकर, विनोद सांडव, नरेश हुले, रवी तळाशीलकर, यशवंत गावकर, भाग्यश्री लाकडे खान, किशोर गावकर, महेश देसाई, संदीप लाड, बंड्या सरमळकर, गणेश चव्हाण, भगवान लुडबे, राजू मेस्त्री, आबा केळुसकर, चिंतामणी मयेकर, सुरेश माडये, मराळ आदी उपस्थित होते.

सौजन्य : मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स