ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सेवानिवृत्त महाराष्ट्र बँक कर्मचारी श्री.विलास लाड कालवश.

सेवानिवृत्त महाराष्ट्र बँक कर्मचारी श्री.विलास लाड कालवश.

प्रकाशन: 26 Oct 2021 09:10 PM
वाचन संख्या 180

ग्राहकांना अचूक मार्गदर्शन तथा खातेदारांना सौजन्यपूर्ण सेवा दिलेले एक सच्चे अर्थसेवक हरपल्याची मालवण व परिसरांत शोकपूर्ण अशी भावना…!

मसुरे | प्रतिनिधी : जामसंडे येथील रहिवासी व बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री.विलास शांताराम लाड (६२ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले.बँक ऑफ महाराष्ट्र मालवण शाखेतून ते कॅशीअर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई, बहिणी, पत्नी, मुलगा,सून, मुलगी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील महिंद्रा कंपनीचे कर्मचारी मंदार लाड यांचे वडील तर मुणगे येथील प्रसिद्ध भजनी बुवा व श्री भगवती देवस्थान विश्वस्थ देवदत्त उर्फ आबा पुजारे यांचे ते भावोजी होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स