ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'दर्यावर्दी' दीपावली विशेषांक तृतीय पुरस्काराने सन्मानित.

'दर्यावर्दी' दीपावली विशेषांक तृतीय पुरस्काराने सन्मानित.

प्रकाशन: 05 Jan 2025 02:37 PM
वाचन संख्या 31

मसुरे | प्रतिनिधी : ‘मराठबोली पुणे ‘ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला. परमेश्वर उमरदंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व उद्योजक हेमंत परब, परीक्षक श्रीपाद टेंबे व साहेबराव पवळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दिवाळी अंकांची विशेष दखल घेणाऱ्या मराठबोली संस्थेतर्फे आयोजित या स्पर्धेत यंदा राज्यातून सुमारे ३५० दिवाळी अंकांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेचे परीक्षण शरद अत्रे व श्रीपाद टेंबे यांनी केले होते. स्पर्धेत दर्यावर्दी दिवाळी अंक – २०२४ या अंकास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘दर्यावर्दी’ दिवाळी अंकाचे संपादक अमोल सरतांडेल यांना शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर समारंभाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिन कुरकुटे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 326

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स