ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
श्री. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.

श्री. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.

प्रकाशन: 03 Jan 2025 03:41 PM
वाचन संख्या 104

दत्ता सामंत मित्रमंडळ व शिवसेना मालवण तालुका यांचे आयोजन.

मालवण | ब्यूरो न्यूज : प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दत्ता सामंत मित्रमंडळ आणि शिवसेना मालवण तालुका’ यांच्यावतीने मंगळवार दि. ७ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ वाजता घुमडे येथील घुमडाई मंदिरात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात सहभागी होण्यासाठी राजू बिडये ८४५९३८०८२४, उमेश बिरमोळे ९४२३२१५६५६, मंदार लुडबे ९५९५००९११० किंवा बाळा माने ७५०७५२१०० यांच्याशी संपर्क साधावा तसेच या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स