ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पळसंब देवडाळपस्वारी उत्सव २०२४ ची सांगता.

पळसंब देवडाळपस्वारी उत्सव २०२४ ची सांगता.

प्रकाशन: 24 Dec 2024 03:29 PM
वाचन संख्या 175

श्री. जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब यांच्यावतीने उत्सवाच्या यशस्वीतेसाठी योगदान व सहकार्य केलेल्यांचे आभार.

प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. आई जयंतीदेवी रवळनाथ पंचायतनचा देव डाळपस्वारी (२०२४) उत्सव संपन्न झाला.

या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केलेले व योगदान दिलेले देवस्थान मानकरी, बारापाच मानकरी, ब्राम्हण, गावातील सर्व रहिवाशी, मुबईकर चाकरमानी, माहेरवाशिणी, मित्र परिवार, पाहुणे मंडळी, वाजंत्री, सजावट व्यवस्था ,गावातील वाहन धारक , वस्तूरूप दाते, आर्थिक दाते , अन्नदान दाते, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकार, ट्रस्ट पदाधिकारी विविध राजकीय पक्ष तसेच गावातील महिला वर्ग, युवा वर्ग व सर्वांचे श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आभार मारण्यात आले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स