शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेतले साईबाबांचे दर्शन.
प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून मालवणच्या श्री साई बाबा मंदिराला भेट देऊन श्री साईंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्ता सामंत यांच्या सह मालवण पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे श्री. साई बाबा मंदिर समितीचे महेश सारंग, राजू बिडये, जय सामंत, बिरमोळे व मंदिर समिती पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)