ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली : वैभव नाईक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली : वैभव नाईक

प्रकाशन: 13 Dec 2024 08:11 PM
वाचन संख्या 107

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी माजी आमदार वैभव नाईक यांचा संवाद.

मालवण | ब्यूरो न्यूज : माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. जनतेवर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली आहे असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

मालवण तालुक्यातील पेंडूर, देवबाग, मसुरे या विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी भेट देऊन शिवसेना पदाधिकारी व शिसैनिकांशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे वैभव नाईक यांनी आभार मानले.

यावेळी देवबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला तालुकाप्रमुख दिपा शिंदे, युवतीसेना प्रमुख निनाक्षी मेथर, सोनाली डिचवलकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, विभाग समन्वयक बबन लुडबे, जयवंत लुडबे,राजन लुडबे,ग्रा. पं. सदस्य तेजस लुडबे, साईनाथ जेठे, विश्वास लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, निलेश लुडबे, प्रदीप मयेकर,विरेश नाईक,राजू मेस्त्री,रमेश कद्रेकर, सचिन मालवणकर,पास्कल रॉड्रिक्स,पियुष चव्हाण,दिनेश चव्हाण,प्रियांका रेवंडकर, आदी उपस्थित होते.

पेंडूर येथे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर,दर्शन म्हाडगूत, वंदेश ढोलम,उपविभाग प्रमुख उमेश प्रभु, शाखाप्रमुख बाबल गावडे,यशवंत भोजणे,देवदास रेवडेकर, महिला संघटक देवयानी मसुरकर, लता खोत, अण्णा मोरजकर, साळेल सरपंच रविंद्र साळकर, बाळा भोजणे,विजयकुमार धामापूरकर, शिवानंद प्रभु, किशोर पेंडूरकर, निलेश हडकर, अनंत चव्हाण, संतोष दळवी, संतोष नागवेकर,पप्पू चव्हाण,रविंद्र साळकर, पप्पी सावंत,रवि गुराम, गणेश कदम, शिवराम गुराम आदी उपस्थित होते.

मसुरे येथे विभागप्रमुख राजेश गांवकर, संदीप हडकर, सुहास पेडणेकर, उपविभाग प्रमुख अमोल वस्त ,उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक,राहुल सावंत,महिला विभागप्रमुख अदिती मेस्त्री, लीलाधर पाटकर,सचिन परब, दिनेश परब,कृष्णा पाटील,निलेश मालवणकर,राजू मालवणकर, सिद्धेश गिरकर,अलंकार मुणगेकर, मिठबावकर, मकरंद, समीर घाडीगांवकर, प्रसाद परब, बाळू भोगले, शंकर मेस्त्री, दिलीप परब आदींसह उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स