मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीचे ठिकाण बदलले.
३ डिसेंबर रोजी कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार बैठक.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन.
ब्यूरो न्यूज : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या मंगळवार दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार आहे. याची सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी व मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)