ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देऊळवाडा वि का स सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्षपदी महेश बागवेंची निवड.

देऊळवाडा वि का स सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्षपदी महेश बागवेंची निवड.

प्रकाशन: 30 Nov 2024 05:20 PM
वाचन संख्या 188

विविध स्तरातील मान्यवरांनी केले अभिनंदन.

मसुरे | प्रतिनिधी : देऊळवाडा वि. का. स. सेवा सोसायटी मसुरे च्या अध्यक्ष पदी मसुरे सुपुत्र उद्योजक, माजी पंचायत समिती सदस्य श्री महेश बागवे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे सभासद अजय प्रभूगावकर, नंदकुमार मुळीक,सचिव शिवानी मसदेकर, सदस्य जगदीश चव्हाण, वासू पाटील, स्वप्नील ठाकूर, हबीब शेख, अनिता पाटील आणि सदस्य उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री हिर्लेकर यांनी काम पाहिले. संस्थेचे सभासद अजय प्रभू गावकर यांच्या हस्ते महेश बागवे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासद सर्व ग्रामस्थ शेतकरी हितचिंतक यांच्या सहकार्याने आपण प्रयत्न करणार असून सोबत घेऊन देऊळवाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मसुरेचा कारभार केला जाईल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर बोलताना महेश बागवे यांनी केले.

महेश बागवे यांच्या निवडी बद्दल माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी महेश बागवे यांचा सत्कार केला. यावेळी पुरुषोत्तम शिंगरे, सुरेश बागवे, श्री प्रकाश मोरे, दीपक बिलये, संतोष अपराज, आशिष खोत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीबद्दल मसुरे देऊळवाडा परीसरातील ग्रामस्थ यांच्यासह उद्योजक डॉ. दीपक परब, माजी जि प अध्यक्षा सरोज परब, शिवाजी परब, जितेंद्र परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मसूरकर,विलास मेस्त्री यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स