आमदार नितेश राणे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.
ब्यूरो न्यूज : आमदार नितेश राणे यांनी आज किंगमेकर, मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभाशीर्वाद घेतले.
यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनीही भगवी शाल देऊन आमदार नितेश राणे यांचे कणकवली विधानसभेतून मिळवलेल्या हॅट्रिक विजयाबद्दल अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)