चिंदर मध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
आचरा | प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक मतदानाला सिंधुदुर्ग
जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चिंदर गावात दुपारी १ वाजेपर्यंत गावठाणवाडी बूथ वर २६% चिंदर बाजार बूथवर ३७.७६% तर भटवाडी बूथ वर ४२.७१ मतदान झाले. सकाळ पासून महिला वर्गाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)