ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची  पुण्यतिथी ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शाखेत अभिवादन.

हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शाखेत अभिवादन.

प्रकाशन: 17 Nov 2024 08:19 PM
वाचन संख्या 80

मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा मालवण येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.

यावेळी ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, नंदू गवंडी, रश्मी परुळेकर, सदा लुडबे, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, महेश शिरपुटे, दत्तगुरु पोईपकर, पूनम चव्हाण, निनाक्षी शिंदे, पूजा तोंडवळकर, रूपा कुडाळकर, मनोज मोंडकर, विद्या फर्नांडिस, गणेश चव्हाण, राहुल परब, रुपा कुडाळकर, अनिता आळवे, सोनाली डिचवलकर आणि शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स