ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जि प माजी महिला बालकल्याण सभापती सपना पावसकर व ठाकरे सेनेचे कार्यकर्ते वासुदेव पावसकर यांचा भाजपात प्रवेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जि प माजी महिला बालकल्याण सभापती सपना पावसकर व ठाकरे सेनेचे कार्यकर्ते वासुदेव पावसकर यांचा भाजपात प्रवेश.

प्रकाशन: 14 Nov 2024 09:22 AM
वाचन संख्या 36

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश.

पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे येथील जिल्हा परिषद माजी महिला बालकल्याण सभापती सदस्य सपना पावसकर यांच्या सह ग्रा. पं. सदस्य उबाठा कार्यकर्ते वासुदेव पावसकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात आपण जोमाने काम करु असा विश्वास प्रवेश कर्ते पावसकर यांनी केला. पावसकर हे पूर्वीपासून कट्टर राणे समर्थक अश ओळख प्राप्त कार्यकर्ते आहेत. काही वर्षांपूर्वी ते गैरसमजातून उबाठा गटात गेले. मात्र गावच्या गतिमान विकासासाठी राणे साहेब आणि महायुती शिवाय पर्याय नाही हे जाणून त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे भाजपात स्वागत करण्यात आले

त्यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, गोळवण कुमामे डिकवल सरपंच सुभाष लाड, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, आषिश हडकर, विष्णू लाड, संजय हाताने, गोळवण कुमामे डिकवल उपसरपंच शरद मांजरेकर, भाई चिरमुले, सत्यविजय पालव, गुरुनाथ पालव, पर्याय माने, नंदू माने, गणपत माने, यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स