ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
निलेश राणे यांच्या विजयासाठी मसुरे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वराला साकडे.

निलेश राणे यांच्या विजयासाठी मसुरे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वराला साकडे.

प्रकाशन: 10 Nov 2024 05:06 PM
वाचन संख्या 238

मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगांवकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून मसुरेत प्रचाराचा शुभारंभ.

मसुरे | प्रतिनिधी : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा उमेदवार निलेश राणे यांच्या विजयासाठी मसुरे येथे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वरा चरणी मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर उर्फ बाबू प्रभूगावकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून विधिवत गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. निलेश राणे यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी उपस्थित सर्वांनी साकडे घातले. मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभुगावकर यांनी यावेळी प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी मसुरे जिल्हा परिषद प्रमुख निरीक्षक महेश मांजरेकर, मधुकर प्रभूगावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे कणकवली येथील युवा नेते समीर प्रभुगावकर, मसुरे माजी सरपंच लक्षमी पेडणेकर,अजय प्रभूगावकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, माजी ग्राम पंचायत सदस्य विलास मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, सचिन पाटकर, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर, यासीन सय्यद,शिवाजी परब, किरण पाटील,राजू सावंत, बंडू गावडे,श्री मेस्त्री,संतोष पेंडूरकर,सतीश मसुरकर आणि शिवसेना पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मसुरे विभागातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांमधून करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स