पळसंब येथे १२ नोव्हेंबर रोजी अखंड हरीनाम सप्ताह.
श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट, पळसंब यांचे आयोजन.
मालवण | प्रतिनिधी : श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट, पळसंब यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री जयंतीदेवी मंदिर, पळसंब येथे हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह सुरु होत असून १३ रोजी याची सांगता होणार आहे. देवस्थान मानकरी व देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने भाविक भक्तांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)