बांदिवडे येथे महायुतीच्या पदाधिकार्यांची बैठक.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे येथे आज महायुतीच्या पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आचरा प्रभारी श्री. राजन गांवकर, शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, युवा उपतालुकाप्रमुख बांदिवडे सरपंच श्री. आशु मयेकर, प्रवक्ते आशीष नाबर, जेष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल प्रभू, चिंदर उप सरपंच दिपक सुर्वे, शिवसेना शाखा प्रमुख बाळू माळकर उपशाखा प्रमुख उदय सावंत, बुथ प्रमुख शशांक परब, युवा शाखा प्रमुख मयुरेश परब, आनंद परब, आबा आईर, सतीश आईर लखन बांदिवडेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)