ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुंभारमाठ ठाकरे गटाचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर शिवसेनेत दाखल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुंभारमाठ ठाकरे गटाचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर शिवसेनेत दाखल.

प्रकाशन: 09 Nov 2024 12:23 PM
वाचन संख्या 203

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण, कुंभारमाठ गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशकर्त्यांमध्ये यश भोगावकर, समर्थ मिठबावकर, उपशाखाप्रमुख नंदू घोगळे, नवनीत मिठबावकर यांचा समावेश आहे. प्रमोद भोगावकर यांची शिवसेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, भाजपाचे बूथ अध्यक्ष दिलीप सागवेकर, राजेश डिचवलकर, माजी उपसभापती मधुकर चव्हाण, मनोज वाटेगावकर, माजी उपसरपंच बाळा माने, सुधीर वस्त, युवासेना संपर्क प्रमुख मंदार लुडबे, रवींद्र टेंबुलकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स