डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात ६ नोव्हेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील डांगमोडे येथे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे कार्तिक शुद्ध पांडव पंचमीच्या दिनी म्हणजेच दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ पासून सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे
या सप्ताहाची सांगता दि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री च्या दर्शनाचा तसेच हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ मंदिर, डांगमोडे च्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)